नको रहाणे अशा ह्या जगी.
पडताच थेंब पाण्याचा
कागद हा जणू विरघळणारा
संसार आहे कूंपण काट्यांचे
अडकता क्षणी मरणारा
संसाराचे क्षण-क्षण चटक्यांचे
आग पेटता हा संपणारा
सांगून गेले संत कबीर हो
नाम सतगुरु हाच तारणारा
नयना(आरती) कानिटकर
११/१२/२०१५
पडताच थेंब पाण्याचा
कागद हा जणू विरघळणारा
संसार आहे कूंपण काट्यांचे
अडकता क्षणी मरणारा
संसाराचे क्षण-क्षण चटक्यांचे
आग पेटता हा संपणारा
सांगून गेले संत कबीर हो
नाम सतगुरु हाच तारणारा
नयना(आरती) कानिटकर
११/१२/२०१५